आमच्या आयुष्याचे महत्त्वाचे क्षण पक्षाला दिले : राहुल शेवाळे| Rahul Shewale| Eknath Shinde| Shivsena

2022-10-05 19

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून (Shivsena) फारकत घेत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.

#RahulShewale #EknathShinde #DasaraMelava #BKC #ShivSena #Dusshera #GulabraoPatil #Maharashtra #AbdulSattar #UddhavThackeray #ShivajiPark #Shivtirth

Videos similaires